राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षलागवड करून कुलगुरूंचा वाढदिवस साजरा
नांदेड (दि. ३० ऑक्टोबर) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती श्री. आचार्य देवव्रत यांनी मंगळवारी (ता. २८ ऑक्टोबर) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी आभासी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येकाने…
 
								 
															 
			
			
	 
								 
								